Breking News
मित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटकपालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल, साडेसहा हजारांचा पोलीस बंदोबस्तपालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शनसंतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजनसंतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअर्थमंत्र्यांकडून महाज्योतीला दुय्यम वागणूक-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोपओैंधमधील वस्त्रदालनातून कपडे चोरीलामौजमजेसाठी दुचाकी चोरणारा तरुण अटकेतमित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटकपालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल, साडेसहा हजारांचा पोलीस बंदोबस्तपालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शनसंतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजनसंतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअर्थमंत्र्यांकडून महाज्योतीला दुय्यम वागणूक-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोपओैंधमधील वस्त्रदालनातून कपडे चोरीलामौजमजेसाठी दुचाकी चोरणारा तरुण अटकेत

बस प्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या दोन महिलांना अटक

चंदननगर पोलिसांची कामगिरी, साडेसात लाखांचा ऐवज महिलेला केला परत

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज चोरणाऱ्या दोन महिलांना पकडण्यात चंदननगर पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून जप्त केलेल्या ७ लाख ५८ हजार ५२९ रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी तक्रारदार महिलेला सोमवारी (दि. ९) परत केले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते तक्रारदार महिलेला ऐवज सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही महिला आरोपी या सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.

तब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परत – चतु:शृंगी पोलिसांची कामगिरी

कुसुम सुरेश जाधव आणि शांता राजू जाधव (वय ६०, दोघी रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २५ मे रोजी चिखली ते चंदननगर असा पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत दोघींनी त्यांच्या गळ्यातील साडेसात लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले होते. यापक्ररणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अजय असवले यांच्यासह पथकाला बसमध्ये चोरी करणाऱ्या संशयित महिला चंदननगर बायपास येथील पीएमपी बस स्टॉपवर उभ्या असल्याची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत, विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर दोघींना अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, उपनिरीक्षक असवले, पोलिस अंमलदार शेखर शिंदे, मनिषा जगताप, प्रियंका पवार, पुनम हंबीर आणि सावंत यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!