Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

डंपरच्‍या धडकेत एकाचा मृत्यू

गुलटेकडीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातात युवकाचा मृत्यू

marathinews24.com

पिंपरी – भरधाव वेगातील डंपरने दुचाकीस्वारास मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वाराचा मृत्यू झाला. ही घटना भांबोली गावच्‍या हद्‌दीत मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजताच्‍या सुमारास घडली.

पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकल – सविस्तर बातमी 

गणेश बाळू जाधव (वय २७, कुरकुंडी, खेड) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वार तरुणाचे नाव आहे. कानिफराय दिगंबर बांबले (वय ३४, आंबेठाण, खेड) असे अटक करण्‍यात आलेल्‍या डंपर चालकाचे नाव आहे. गोरक्षनाथ काळुराम घावटे (वय ३०, भांबोली, खेड) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आरोपीने डंपर भरधाव वेगात चालवत मागून दुचाकीला धडक दिली. अपघातात गणेश जाधव या युवकाचा मृत्यू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×