Breking News
दारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

जांभुळवाडीत भंगार मालाच्या गोदामात आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आणली आटोक्यात

marathinews24.com

पुणे – भंगार मालाच्या गोदामास आग लागल्याची घटना कात्रज भागातील जांभुळवाडीत गुरुवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. जांभुळवाडी परिसरात असलेल्या एका भंगार मालाच्या गोदामास गुरुवारी (२८ जून) आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच सिंहगड रस्ता अग्निशमन दल, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील (पीएमआरीडए) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिंहगड रस्ता भागातील दवाखान्यातून संगणक चोरी – सविस्तर बातमी

जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत भंगार माल जळाला. आगीमागचे कारण समजू शकले नाही. गोदमात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. मध्यरात्री आग पूर्णपणे आटोक्यात आली, अशी माहिती सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे अधिकारी प्रभाकर उमराटकर यांनी दिली. नगर रस्त्यावरील खराडी भागातील एका गोदामात गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×