Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मालधक्का चौकात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला

मालधक्का चौकात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

marathinews24.com

पुणे – मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवनाच्या बाजूला असलेल्या पदपथावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला . किशोर कांबळे (वय २५ रा.सातारा) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो फिरस्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या डोक्यात जखम दिसून आली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दारू आणून न दिल्याने तरुणाचा केला खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे याच्या शवविच्छेदन अहवालातही डोक्यात इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. सोमवारी (दि.5) सकाळी पावने दहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढून आला होता. दरम्यान, एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×