Breking News
Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूक

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही होणार

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही होणार

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांचे आवाहन 

marathinews24.com

पुणे – आगामी राष्ट्रीय लोकअदालत होणाऱ्या १३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयामध्ये होणारी संभाव्य गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता १ नोव्हेंबर २०२५ रोजी पुर्वी न्यायालयात दाखल असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये लोकअदालतीची नोटीस काढण्यात आली आहे, केवळ अशीच प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.

फोफावलेल्या लाचखोरीला लगाम लागेना – सविस्तर बातमी 

इतर सर्व नागरिकांना व वाहनधारकांना सुचित करण्यात येते की, इतर कोणाचीही मोटार वाहन प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आलेली नाहीत. तसेच ज्यांना १३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या लोकअदालतीच्या दिवशी टोकन मिळाली आहेत त्यांची देखील प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, पुणे शहर वाहतुक विभाग, पिंपरी-चिंचवड वाहतुक विभाग तसेच महामार्ग वाहतूक विभाग पुणेयांच्यातर्फे करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×