Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

येरवड्यात राडा घालणार्‍या शस्त्रधारींना अटक

पुण्यातील बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन ताब्यात

टोळक्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शस्त्राचा वापर करीत जोरजोरात ओरडून राडा घालणार्‍या टोळक्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १० जानेवारीला रात्री सव्वा आठच्या सुमारास येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या निळा झेंडा चौकात घडली आहे. सौरभ संभाजी डोलारे (वय २४ रा. लक्ष्मीनगर, येरवडा) सोहेल सलिम सय्यद (वय २३) वसिम दाउन खान वय १९ रा. गगनगिरी इमारत, चिंचवड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अमलदार अक्षय शिंदे यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगरमधील निळा झेंडा चौकात टोळक्याकडून शस्त्राचा वापर करीत दहशत निर्माण केली जात होती. त्याची माहिती लक्ष्मीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी असलेल्या तिघांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून लोखंडी हत्यारे जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार तेजपाल जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×