Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

January 12, 2026

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हेगारी

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

केज तालुक्यातील उंदरी येथील घटना marathinews24.com बीड – सासरच्या लोकांनी केलेल्या छळास कंटाळून केज तालुक्यातील उंदरी येथील २५ वर्षीय विवाहितेने […]

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. केज तालुक्यातील उंदरी येथील घटना बीड- सासरच्या लोकांनी केलेल्या छळास कंटाळून केज तालुक्यातील उंदरी येथील २५ वर्षीय विवाहितेने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे . घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील आजरखेडा (ता. रेणापूर) येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणाचा विवाह १६ ऑगस्ट २०१९ रोजी उंदरी (ता. केज) येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी उद्धव ठोंबरे बँकेत नोकरी करत होते, मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. दाम्पत्याला राजनंदिनी (वय ५) तसेच आर्या व अपूर्वा (वय ४) अशा दोन जुळ्या मुलींसह तीन मुली झाल्या. त्या कारणावरून सतत अरुणा हिचा पती उद्धव ठोंबरे दारूच्या नशेत तिला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे हेही 'आम्हाला मुलगा हवा होता, तू आमचा वंश बुडविलास असे म्हणून तिचा अपमान करत मानसिक छळ करीत होते. छळाबाबत अरुणा ठोंबरे हिने व आपल्या आई- वडील, भाऊ गोविंद सूर्यवंशी तसेच मोठी बहीण करुणाला फोनवरून सांगितले होते. सासरच्या त्रासामुळे तिला सासरी नांदण्याची इच्छा नसल्याचे ती वारंवार सांगत होती. मात्र माहेरच्या मंडळींनी तिची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर मानसिक छळाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने १० जानेवारीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उंदरी येथील राहत्या घरी तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अरुणा ठोंबरे हिचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात उद्धव ठोंबरे, त्याची आई इंदुबाई ठोंबरे आणि उत्तम वडील ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा बडतर्फ आयएएस पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द
गुन्हेगारी

बडतर्फ आयएएस पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश marathinews24.com पुणे – वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडेकरची आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र

पुणे महापालिका मतदानासाठी १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा
ताज्या घडामोडी

पुणे महापालिका मतदानासाठी १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपुर्ण तयारी-पोलीस आयुक्त अमितेश कुमार marathinews24.com पुणे – महापालिका निवडणूक मतदानाच्या रणसंग्रामासाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले

महिलेने टीप दिली अन गुंड घायवळ पळाला
गुन्हेगारी

महिलेने टीप दिली अन गुंड घायवळ पळाला

कुख्यात नीलेश घायवळचा जामखेडमधून पळाला marathinews24.com पुणे – महिलेने टीप दिल्यामुळे कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाउ सचिन घायवळ शेतातून

'पुणे ग्रँड टूर' यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मार्गावर अचूक तयारी करावी- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
ताज्या घडामोडी

‘पुणे ग्रँड टूर’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मार्गावर अचूक तयारी करावी- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

‘बजाज पुणे ग्रँड टूर’साठी रस्ते, वाहतूक व बंदोबस्ताबाबत प्रशासन सज्ज marathinews24.com पुणे – ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा यशस्वी

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन
पुणे

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन; शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन marathinews24.com पुणे – श्री गुरु तेग

बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’
राजकारण

बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’

भाजपा उमेदवार सनी विनायक निम्हण यांची ग्वाही marathinews24.com पुणे – बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्टच नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तृत

पुण्यातील कोंढवा, महंमदवाडी परिसरात शिवसेना प्रचाराचा जोर
राजकारण

पुण्यातील कोंढवा, महंमदवाडी परिसरात शिवसेना प्रचाराचा जोर

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत रॅली-सभांचे आयोजन maratinews24.com पुणे – महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेना नेत्या

पुण्यात नायजेरियन नागरिकाचा खून, दोघे ताब्यात
गुन्हेगारी

पुण्यात नायजेरियन नागरिकाचा खून, दोघे ताब्यात

प्रेमप्रकरणातून टोळक्याने केली हत्या marathinews24.com पुणे – प्रेमप्रकरणाच्या रागातून नायजेरियन टोळक्याने मिळून मित्रालाच बेदम मारहाण करून त्याचा खून केला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
पुणे

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

तीन लाख ११ हजार पदवीधरांची व ५२ हजार शिक्षकांची नावनोंदणी marathinews24.com पुणे – विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने

error: Content is protected !!
Scroll to Top
×