Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

कौटुंबिक वादातून भावाच्या खुनाचा प्रयत्न

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

बोपोडीतील घटना

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून एकाने मोठ्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बोपोडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी लहान भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वफाद शेख (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यास्मिन शेख (वय ४५) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लिफ्टमध्ये अडकलेल्या जेष्ठाची सुटका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यास्मिन शेख यांचा आरोपी वफाद हा दीर आहे. ते शेजारी राहायला आहेत. तीन दिवसांपुर्वी यास्मिन, त्यांचे पती आणि नातेवाईक घरी गप्पा मारत होते. तेव्हा आरोपी वफाद हा त्यांच्या दरवाजात आला. मोठ्याने बोलू नका, असे सांगून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. आरोपी वफादने मोठ्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यास्मिन यांच्या पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बागवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×