Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

बँकेचे अ‍ॅप अपडेटची केली बतावणी, दोन लाखांचा गंडा

Cyber Fraud Pune

 विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसबीआय बँकेच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला बँकेचे अ‍ॅप अपडेट करून देतो अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांना एक फाईल पाठवून डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ९० हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करीत फसवणूक केली आहे. ही घटना १४ ते १५ सप्टेंबर कालावधीत सोमवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठे महिला लक्ष्य – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोमवार पेठेत राहायला असून, १४ सप्टेंबरला सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. एसबीआय बँकेच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी केली. बँकेचे अ‍ॅप अपडेट करून देतो असे सांगून त्याने तक्रारदाराला फाईल पाठविली. त्यानंतर फाईल उघण्यास सांगून ऑनलाईनरित्या १ लाख ९० हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×