Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा आयोजित

marathinews24.com

पुणे – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याचे ३ जून २०२५ रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी म्हाळुंगे येथे आयोजित करण्यात आला आहे.

बारामतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबीराचे आयोजन – सविस्तर बातमी

पुणे जिल्हा परिषद व ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय ग्रामविकास, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या लाभार्थ्यांना महाआवास अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत “सर्वांसाठी निवारा या संकल्पनेला चालना देणे हा आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×