Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

भवानी पेठेत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज चोरीला

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

भवानी पेठेतील पदमजी पॅराडाईज याठिकाणी घडली घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह तब्बल २७ लाख् ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ८ जानेवारीला रात्री एकच्या सुमारास भवानी पेठेतील पदमजी पॅराडाईज याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी भवानी पेठेत राहणार्‍या ५५ वर्षीय नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांचा जेष्ठ महिलेला ९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठेत राहायला असून, ८ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील १५ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचा ऐवज असा २७ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कुदळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×