Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

परिचारिकेशी अश्लील कृत्य प्रकरणी डाॅक्टरविरुद्ध गुन्हा

परिचारिकेशी अश्लील कृत्य प्रकरणी डाॅक्टरविरुद्ध गुन्हा

आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – परिचारिकेशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका डाॅक्टरविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ४८ वर्षीय डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाच्या धडकेत पबमधील कर्मचारी ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी परिचारिका आहे. जांभुळवाडी रस्त्यावर असलेल्या एका दवाखान्यात ती काम करते. शनिवारी (२९ नोव्हेंबर) ती नेहमीप्रमाणे सकाळी दवाखान्यात आली. काम करताना तिच्या हाताला जखम झाली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास डाॅक्टरने परिचारिका तरुणीला केबीनमध्ये बोलाविले. तरुणीच्या हाताला मलमपट्टी करण्याचा बहाण्याने डाॅक्टरने तिच्याशी अश्लील कृत्य केले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×