Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

लैंगिक छळ प्रकरणात खासगी कंपनीतील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

लैंगिक छळ प्रकरणात खासगी कंपनीतील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

शिवाजीनागर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खासगी कंपनीतील कर्माचारी महिलेचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध शिवाजीनागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंद राठी वेल्थ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश रावल, कार्यकारी संचालक सपन चक्रवर्ती, फिरोज अजीज, तेजल शहा, सोनाली रावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय पीडित महिला शिवाजीनगर भागातील आनंद राठी वेल्थ या खासगी वित्तीय संस्थेत कामाला आहे. कंपनीतील कार्यकारी संचालकाने महिलेशी लगट करुन तिचा विनयभंग केला. महिलेचा पाठलाग करुन तिचा छळ केला. याबाबतची तक्रार कोणाला केल्यास कंपनीतून काढून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अन्य संचालकांकडे तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारीची दखल न घेता सूडबुद्धीने दुबईतील कार्यालया बदली केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×