Breking News
चालकाने ब्रेक मारला अन लोखंडी सळ्या गाडीच्या केबीनमध्ये शिरल्याडॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या वाहन चालकाचे निधनटुरिस्ट कॅब चालकाने पादचारी तरूणीला उडविलेफ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली, सव्वा लाखांची चोरीपुण्यात पीएमपीएल बसमध्ये बांगडी कटींग टोळीचा धुमाकूळसमाजाची सुरक्षितता हेच पोलिसांचे आद्यकर्तव्य – पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाभरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक, एकजण ठाररिक्षा पार्किंगच्या वादात रिक्षाचालकांनी केला वार…३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहनवाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन

पुणे

पुणे

भरधाव फॉर्च्युनर चालकाने दुचाकीस्वार तरुण वकीलाला चिरडले

पानशेत ते पुणे रोडवर मनेरवाडीत घडला अपघात – पुण्यातील पोर्शे प्रकरणाची पुनरावृत्ती marathinews24.com पुणे – भरधाव फॉर्च्युनर कार चालकाने राँग […]

पुणे

ऐतिहासिक निर्णय : इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश…

पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही; समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय भविष्यातही कायम राहील – मंत्री – पंकजा मुंडे marathinews24.com

पुणे

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची कार्यशाळा संपन्न; आर्थिक बचतीचे मार्गदर्शन

शिक्षणाची संधी, आर्थिक बचत आणि भविष्य नियोजनावर मार्गदर्शन; पीएम केअर्स लाभार्थी मुलांचा उत्स्फूर्त सहभाग marathinews24.com पुणे – कोविड काळात आई-वडील

पुणे

सफरचंदाच्या व्यापाऱ्याला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या कॉल

‘बॉयकॉट तुर्की’ मोहिमेनंतर व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी marathinews24.com पुणे – तर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घालून ‘बॉयकॉट तर्की’ ही मोहिम चालविणाऱ्या पुण्यातील

पुणे

पुण्यात ड्रोन उडवण्याला ३० दिवसांची बंदी

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा वाढवली marathinews24.com पुणे – भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेले ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात सुरक्षितता वाढविण्यात आली.

ताज्या घडामोडी, पुणे

पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांचा निर्णय

राज्यभरात मनुष्यबळाचा समतोल साधण्याचा प्रयत्न marathinews24.com पुणे – राज्याच्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल, तसेच बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

गुन्हेगारी, पुणे

कुख्यात गजा मारणेच्या साथीदाराला सांगलीतून बेड्या, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

मटण बिर्याणी आणून देणे अंगलट marathinews24.com पुणे – मोक्कानुसार कारवाई झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याला सांगली कारागृहात नेण्यात येत

ताज्या घडामोडी, पुणे

पावसाळ्यात वाहतूक पोलिसांनी ताकदीने काम करा-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गुंडगिरी, दादागिरी खपवून घेउ नका, गरिबांना त्रास देउ नका marathinews24.com पुणे – वाहतूक नियमन करण्यासाठी तैनात कर्मचारी-अधिकार्‍यांना सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण

ताज्या घडामोडी, पुणे

नागरी संरक्षण दलातर्फे येरवडा येथील सह्याद्री रुग्णालयात अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके संपन्न

सहयाद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके marathinews24.com पुणे – नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहरच्यावतीने सहयाद्री

पुणे

विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार marathinews24.com पुणे – हवामान खात्याच्या अंदाजानुसार

error: Content is protected !!
Scroll to Top