Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली, सव्वा लाखांची चोरी

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

अज्ञात चोरट्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील २३ हजारांची रोकड, आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १२ जूनला लोहियानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये बांगडी कटींग टोळीचा धुमाकूळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहियानगरमध्ये राहायला असून, १२ जूनला रात्री दीड ते दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी घरात शिरून रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार धारूरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×