Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक, एकजण ठार

धायरी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुसरा दुस्वाकीचालक गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना १० जूनला रात्री नउच्या सुमारास धायरी ते धनगरवस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरील आर्टिको लिफ्टस प्रायव्हेट लिमीटेड कंपनीसमोर झाला आहे.

रिक्षा पार्किंगच्या वादात रिक्षाचालकांनी केला वार – सविस्तर बातमी

याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लालबिहारी मनराज मौर्य (वय ५५ रा. धनगरवस्ती धायरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलीने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालबिहारी मौर्य हे धायरीतील धनगर वस्ती परिसरात राहायला आहे. १० जूनला रात्री नउच्या सुमारास ते आर्टिको लिफ्टस प्रायव्हेट लिमीटेड कंपनीसमोरून घरी जात होते.

त्यावेळी अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे लालबिहारी गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामदास देडगे तपास करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून बेदरकार वाहन चालकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×