Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अहिल्यानगर-चौंडी येथे होत असलेल्या मंत्रीपरिषद बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल

marathinews24.com

बारामती – अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे होत असलेल्या राज्य मंत्रीपरिषद बैठकीकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारामती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.

बारावी परीक्षेतील यशाबद्दल वैभवी देशमुखचे अभिनंदनउ – पमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन – सविस्तर बातमी

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, इंदापुरचे तहसीलदार जीवन बनसोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×