Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चायनिज विक्रेत्याकडे खंडणीची मागणी करीत मारहाण

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

कोंढव्यातील नवाजीश चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – खंडणीचे पैसे न दिल्याच्या रागातून टोळक्याने एका चायनिज पदार्थ विक्रेत्याला बेदम मारहाण केली. ही घटना १८ ते १९ फेबु्रवारीला कोंढव्यातील नवाजीश चौकात घडली आहे. आरोपींने तक्रारदाराच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित तरूण पोलीस ठाण्यात गेला होता. त्याचा राग मनात धरून चौघांनी त्यांना मारहाण केली आहे.

हॉर्नचा जाब विचारला;बुलेट चालकाने ज्येष्ठाला केली बेदम मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवा खुर्दमधील मीठानगरात राहायला असून, १८ ते १९ फेबु्रवारीला चौघांनी त्याला खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्याच्या रागातून त्यांनी कुटूंबियाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले असता, आरोपींनी रागातून त्याला मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×