Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रम

पुण्यात वृक्षाथॉन स्पर्धा ७ जूनला

marathinews24.com

पुणे – शारिरीक तंदुरूस्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणार्‍या वृक्षाथॉन फाउंडेशन ५ या उपक्रमाच्या प्रसारासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयर्नमॅन सहायक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे, यांच्यासह सिनेकलाकार भारती आचरेकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर उपस्थित होते. दरम्यान, ७ जूनला शिवाजीनगर पोलीस मैदानावर वृक्षाथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यापुर्वी स्पर्धेच्या प्रसारासाठी विशेष उपक्रम पार पडला.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा – सविस्तर बातमी

आयर्नमॅन एसीपी विष्णू ताम्हाणे म्हणाले, आपले जीवनमान अधिक आनंददायी आणि निरोगी राहण्यासाठी वृक्षसंवर्धनासह शारिरीक स्वास्थाचे महत्व अधोरेखित केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षाथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, विशेष प्रसार उपक्रमाद्वारे कलाकार मंडळींनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे. या स्पर्धेत ३ ते २१ किलोमीटर गटात पुणेकरांसह राज्यभरातून स्पर्धेक सहभागी होणार आहेत. जेष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी ३ किलोमीटर चालणे, नवोदित आणि उत्साही धावपटूंसाठी ५ किलोमीटर धावणे, ड्रीम रनर्स आणि एलिट अ‍ॅथलेटसाठी १० किलोमीटर धावणे, सर्व धावपटूंसाठी २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन पार पडणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×