Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

बालाजीनगरातील सोसायटीत दिवसा घरफोडी

व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजारांची रोकडसह दागिने असा मिळून ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २३ डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमारास बालाजीनगरातील गणेश व्हिला सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

संशयित दहशतवादी जुबेरचे अफगाणिस्तान, हाँगकाँग कनेक्शन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा कुटूंबियासह बालाजीनगरातील गणेश व्हिला सोसायटीत राहायला आहे. २३ डिसेंबरला त्यांचा फ्लॅट बंद असताना, चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातून ४० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. संध्याकाळी सहाच्या सुमारास तरूण घरी आल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. फकीर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×