Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

भोर येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने घेतली दखल

भोर येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने घेतली दखल

पारदर्शक पद्धतीने तपास करुन पिडीत व्यक्तीना न्याय द्यावा – विशाल लोंढे

marathinews24.com

पुणे – भोर येथील मयूर संपत खुंटे वय १९ या तरुणाने केलेल्या आत्महत्त्या प्रकरणी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये सदस्य सचिव जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी आणि गट विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांचे समवेत रविवारी भेट दिली.

कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत – सविस्तर बातमी 

भोर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमाक १७८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घडलेल्या घटनेबाबतची माहिती घेतली तसेच पिडीत व्यक्तीच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. अट्रोसिटी कायद्यानुसार आवश्यक ती सर्व मदत तात्काळ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

या प्रकरणी केससाठी विशेष वकीलाची नियुक्ती करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, भोर विभाग, सासवड यांना जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्देश देण्यात येतील, पोलीस विभागानेही कोणताही भेदभाव न करता, कोणत्याही गोष्टीला बळी न पडता योग्य पध्दतीने पारदर्शक पद्धतीने तपास करुन पिडीत व्यक्तीना न्याय द्यावा, असे लोंढे पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×