Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शिवाजीनगर भागात ज्येष्ठाला धमकावून लुटले

शिवाजीनगर भागात ज्येष्ठाला धमकावून लुटले

पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील शिवाजीनगर भागात ज्येष्ठ नागरिकाला धमकावून चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे शिवाजीनगर भागात राहायला आहेत. शनिवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी नऊच्या सुमारास ते शिवाजीनगर भागातील सागर अपार्टमेंटसमोर थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून दोन चोरटे तेथे आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. त्यांच्या खिशातील रोकड आणि कागदपत्रे हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×