Breking News
अल्पवयीन मुलाच्या खुनप्रकानी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा२२ मोबाइल, ६ दुचाकी चोरणार्‍याला अटक, अल्पवयीन ताब्यातशेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावलमित्राने अनैसर्गिक संबंध ठेऊ दिले नाही, वादातून केला खूनएटीएम कार्डचा गैरवापर, दोन महिलांची ९० हजारांची फसवणूकपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेला २२ लाखांचा गंडाबारामतीत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहातसीबीआय ऑफिसर बोलत असल्याची केली बतावणीमित्राचा गळा आवळून ठार मारले, दोन महिन्यांनी खूनाला वाचाअवैध वाळू उपसा करणार्‍या सराईताविरूद्ध कारवाईचा बडगाअल्पवयीन मुलाच्या खुनप्रकानी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा२२ मोबाइल, ६ दुचाकी चोरणार्‍याला अटक, अल्पवयीन ताब्यातशेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावलमित्राने अनैसर्गिक संबंध ठेऊ दिले नाही, वादातून केला खूनएटीएम कार्डचा गैरवापर, दोन महिलांची ९० हजारांची फसवणूकपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेला २२ लाखांचा गंडाबारामतीत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहातसीबीआय ऑफिसर बोलत असल्याची केली बतावणीमित्राचा गळा आवळून ठार मारले, दोन महिन्यांनी खूनाला वाचाअवैध वाळू उपसा करणार्‍या सराईताविरूद्ध कारवाईचा बडगा

जेष्ठ महिलेला देवदर्शनाच्या रांगेत गाठले, ३० हजारांची सोनसाखळी लंपास…

जेष्ठ महिलेला देवदर्शनाच्या रांगेत गाठले, ३० हजारांची सोनसाखळी लंपास...

देवाचा प्रसाद घेण्यासाठी रांगेत थांबणे पडले महागात, जेष्ठ महिलेची 30 हजारांची सोन्याची चैन चोरली

Marathinews24.com

पुणे- मंदीराजवळ प्रसाद घेण्यासाठी रांगेत थांबणे एका 82 वर्षीय महिलेला महागात पडले आहे. परिसरातील गर्दीचा फायदा घेउन चोरटय़ांनी संबंधित महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चैन चोरुन नेली आहे. ही घटना 12 एप्रिलला रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती श्रीमंत भिकारदास गणपती मंदीराजवळ सदाशिव पेठेत घडली आहे. याप्रकरणी 82 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

जेष्ठ महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सदाशिव पेठेत राहायला असून, 12 एप्रिलला संध्याकाळी आठच्या सुमारास श्रीमंत भिकारदास गणपती मंदीराजवळ प्रसादासाठी गेल्या होत्या. रांगेत उभा असताना गर्दीचा फायदा घेउन चोरटय़ाने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. काही वेळानंतर महिलेला गळ्यात चैन नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सीसीटीवी फुटेजनुसार पोलिसांकडून चोरटय़ांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अमलदार पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!