Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

डेक्कन परिसरात मेडीकलमध्ये चोरी, सव्वा लाखांची रोकड चोरीला

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

डेक्कन परिसरातील कर्वे रस्त्यावरील दरेकर हाईट्समधील घटना 

marathinews24.com

पुणे – मेडीकलचे शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख २८ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना १९ जूनला डेक्कन परिसरातील कर्वे रस्त्यावरील दरेकर हाईट्समध्ये घडली आहे. याप्रकरणी थेरगावमध्ये राहणार्‍या ३० वर्षीय तरूणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक, नातेवाईकांवर गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण थेरगावमध्ये राहायला असून, कर्वे रस्त्यावरील दरेकर हाईटसमध्ये त्यांचे मेडीकल आहे. १९ जूनला त्यांनी मेडीकलमध्ये सव्वा लाखांची रोकड गल्ल्यात ठेवली होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या मेडीकलचे शटर उचकटून १ लाख २८ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×