Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिषाने फसवूणक

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

जेष्ठाला १३ लाखांचा ऑनलाईन गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाच्या बँकखात्यातून तब्बल १३ लाख ६ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १२ ऑगस्ट ते २४ नोव्हेंबर २०२४ कालावधीत नारायण पेठेत घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय तक्रारदाराने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

डेक्कन परिसरात मेडीकलमध्ये चोरी, सव्वा लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नारायण पेठेत राहायला असून, १२ ऑगस्ट २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी जेष्ठाचा विश्वास संपादित केला. त्यानुसार त्यांनी गुंतवणूकीला प्रारंभ केला. अवघ्या सव्वा दोन महिन्यात १३ लाखांवर रूपये त्यांनी संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×