Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

बसप्रवासात जेष्ठ महिलेचे सोन्याचे कडे चोरीला

पुण्यात पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरले

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कडे चोरून नेले. ही घटना ११ मे रोजी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास पुणे महापालिका बसस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी हिंजवडीत राहणार्‍या ६५ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडेक्स ट्रेडींगची हाव पडली २३ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला पतीसोबत ११ मे रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकाजवळील पीएमपीएल बसस्थानकात थांबली होती. हिंजवडीला जाण्यासाठी बस आल्यानंतर दोघेही बसमध्ये प्रवेश करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ३० हजारांचे सोन्याचे कडे चोरून नेले. बसमध्ये शिरल्यानंतर महिलेला हातातील कडे नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बसमधून उतरून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार बनकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×