Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

भांडणातून कुटूंबियाला मारहाण, घराचेही केले नुकसान

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भांडणाच्या रागातून टोळक्याने कुटूंबियाला बेदम मारहाण केली. त्यांच्या घराच्या दरवाजासह खिडकीचे नुकसान केल्याची घटना १८ ते १९ फेबु्रवारीला लोणीकंद परिसरातील वाडेगाव शिंदेवस्ती यापरिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र गेनुभाउ शिंदे (वय ३८) आणि आदेश तुषार शिंदे (वय २६ रा. शिंदेवस्ती, वाडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २९ वर्षीय तरूणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

चायनिज विक्रेत्याकडे खंडणीची मागणी करीत मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोणीकंद परिसरातील वाडेगाव शिंदेवस्ती परिसरात राहायला आहेत. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदाराच्या भावाला, बहिणीला हाताने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या घराच्या दरवाजासह खिडक्यांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×