Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे – सन २०२५-२६ 

marathinews24.com

पुणे – शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ योजना राबविण्यात येत असून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी लॉटरीसाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ६ वा मजला, डीटीसी सेंटर, म्हात्रे पूल, एरंडवने येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात मद्यपी वाहन चालकांवर ‘ब्रीथ अ‍ॅनालायजर’उतारा – सविस्तर बातमी 

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इस्राएल, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, चीन, दक्षिण कोरिया या देशांमधील शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, विविध पिकांची उत्पादकता, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेतील अद्ययावत पद्धती आदींची माहिती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×