Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण

शनिवारवाडा येथे केले ध्वजारोहण

marathinews24.com

पुणे – भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथे ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण – सविस्तर बातमी

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अधिकारी नामदेव टिळेकर, संगिता राजापूरकर, पल्लवी घाडगे, चारुशीला देशमुख, उप विभागीय अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी डुडी यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अवयवदान उपक्रमाअंतर्गत मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×