Breking News
पुण्यात सिलेंडरच्या स्फोटात वडीलांसह मुलाच�महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना अ�गर्भवतीच्या मृत्यूचा तपास : ससून रुग्णालयालापुणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना चाप लावण्�गुंतवणुकदारांना १ कोटी १३ लाखांचा गंडा…पुण्यात ८५० रुग्णालयांना नोटीस, आपत्कालीन रुपुण्यात ऑनलाइन घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा ल�मिरवणुकीत एसीपीच्या अंगावर मोटार घालण्याचा �खडकीतील कृत्रिम रेतन केंद्रात चोरीशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक क�पुण्यात सिलेंडरच्या स्फोटात वडीलांसह मुलाच�महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना अ�गर्भवतीच्या मृत्यूचा तपास : ससून रुग्णालयालापुणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना चाप लावण्�गुंतवणुकदारांना १ कोटी १३ लाखांचा गंडा…पुण्यात ८५० रुग्णालयांना नोटीस, आपत्कालीन रुपुण्यात ऑनलाइन घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा ल�मिरवणुकीत एसीपीच्या अंगावर मोटार घालण्याचा �खडकीतील कृत्रिम रेतन केंद्रात चोरीशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक क�

शेतकऱ्याकडून १ लाखांची लाच घेतली, वनरक्षक गोत्यात…

वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Marathinews24.com

पुणे – पाळीव जनावरांना मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खोदलेल्या खड्डयाप्रकरणी कारवाई न करण्यासाठी शेतकऱ्याकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. सासवड परिसरातील जागेत शेतकऱ्याने खोदकाम करीत मुरघास पीक घेतले होते. याप्रकरणी आता लाच घेताना गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२) या वनरक्षकाला अटक केले आहे. याबाबत एका शेतकरी तरुणाने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी निर्डे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात गोविंद निर्डे वनरक्षक आहे. तक्रारदार तरुणाने पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदला होता. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तक्रारदाराने खड्डा बुजविला. त्यानंतर वनरक्षक निर्डेने याप्रकरणात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली.

तक्रारदाराने तडजोडीत १ लाख रुपये देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढल्यानंतर सासवडमधील वीर फाटा परिसरात सापळा लावण्यात आला. निर्डेने तक्रारदाराला १ लाख रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी बोलाविले. त्यानंतर तक्रारदार तरुणाकडून १ लाखांची लाच घेताना निर्डेला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, उपअधीक्षक भारती माेरे यांनी ही कारवाई केली.

मनोरंजन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!