Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

माजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहन

माजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहन

जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही व एअर फोर्स मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक यांना नागरी संरक्षक दलामध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे अवाहन

marathinews24.com

पुणे – सध्या आपातकालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही व एअर फोर्स मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक यांना नागरी संरक्षक दलामध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी.

लघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजन – सविस्तर बातमी 

पुणे जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी सिव्हील डिफेन्स वॉरीअर या वेबसाईटवर किंवा ॲपवर नोंदणी करावी जेणेकरून त्यांच्या उपलब्धतेनुसार नागरी संरक्षण दलाचे मुलभूत प्रशिक्षण देणे सुलभ होईल असे आवाहन, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×