Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

दिव्यांग विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन 

marathinews24.com

पुणे – अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर अशा तिनही प्रवर्गातील दिव्यांग विदयार्थ्यांसाठी शासकीय बहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र येरवडा येथे इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत (वयोगट 06 ते 18 वर्ष) साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अधिक्षिका रोहिणी मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

माजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहन – सविस्तर बातमी 

या केंद्रात प्रशिक्षित शिक्षक वर्ग, डिजिटल शिक्षण, दर्जेदार वसतीगृह, भौतिक उपचार, व्यवसाय उपचार समाज उपचार, वैद्यकिय मदत, व समुपदेशन आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया यांसारख्या अत्याआधुनिक सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम आणि नैतिक मुल्यांचे शिक्षण केंद्रात दिले जाते. प्रवेशासाठी संपर्क शासकीय वहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र, गोल्फ क्लब रोड (औद्यागिक शाळेच्या बाजुला) येरवडा पुणे. मोवाईल नंबर:-मोरे-9763895598, वाघ-9960233823, सोनवणे-9226959371, कारंडे-9765077666. सरोदे-9730515597 या नंबरवर संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top