Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

आंबेगाव परिसरात घरफोडी; १ लाखांचे दागिने चोरीला

पुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीला

चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रजमधील आंबेगाव परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत योगेश सुरेश भोसले (वय ४०, रा. सरोज रेसीडन्सी, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ६ जून रोजी भोसले कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. पोलीस नाईक जमदाडे तपास करत आहेत.

भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणी – सविस्तर बातमी

मोटारीची काच फोडून ६ लाखांची रोकड लंपास

मोटारीची काच फोडून चोरट्यांनी सहा लाक रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बशीर सुलेमान शेख (वय ३८, रा. केसनंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी १८ जून रोजी वाघोलीतील गगन अधिरा सोसायटीसमाेर दुपारी दीडच्या सुमारास मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून सहा लाखांची रोकड चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×