आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी मुंढवा भागातील एकाची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहेत. याबाबत एका ४७ वर्षीय तक्रारादाराने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, तसेच आभासी चलनात गुंतवणुकीवरही परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी 

त्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला काही रक्कम भरण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात आणखी रक्कम त्यांनी गुंतविली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

महिलेची ८ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची आठ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागता राहायला आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×