Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

तरूणाचा मोबाइल हिसकावणार्‍या टोळीला अटक

मित्राबरोबर अनैतिक संबंदधातून महिलेचा खून

लोणीकंद पोलिसांनी आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – पादचारी तरूणाचा मोबाइल हिसकावणार्‍या टोळीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १२ ऑगस्टला रात्री सव्वा दहाच्या सुमारास लोणीकंदमधील नाईकवडे डेअरी समोर घडली होती. याप्रकरणी दीपक रामबगस बंशकार (वय २० रा. सणसवाडी) मयूरेश संतोष बांगरे (वय १८ रा. सणसवाडी ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरूणाने फिर्याद दाखल केली होती.

घोरपडीत सहा लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे १२ ऑगस्टला रात्री सव्वा दहाच्या सुमारास लोणीकंदमधील नाईकवडे डेअरी समोरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, लोणीकंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक मिळवला. त्यानुसार दोघांना अटक करीत त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×