Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त नगर रस्ता परिसरात जड वाहनांना बंदी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त नगर रस्ता परिसरात जड वाहनांना बंदी

पुणे- अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर वाहनांना बंदी

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त पुणे- अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर १८ ते २२ मार्च दरम्यान दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 31 मार्च अखेर पूर्ण करावे- अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत – सविस्तर बातमी 

‘महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त राज्यभरातून कुस्ती शौकीन लोणीकंद परिसरात येणार आहेत. या स्पर्धेसाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ ते २२ मार्च दरम्यान दुपारी दोन ते रात्री अकरापर्यत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्ग (बायपास) परिसरात माल वाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस, बल्कर मंदगती वाहने (जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर) अशा वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्ग, तसेच उपरस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक, तसेच रस्त्याच्या कडेला जड वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×