Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मेट्रोमनीवरील ओळख पडली महागात

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

तरूणाला लग्नाच्या आमिषाने ६ लाखांना फसवले

marathinews24.com

पुणे – मेट्रोमनीवरील (विवाहस्थळ शोधण्याचे वेबसाईट) ओळखीतून एकाने तरूणीसोबत चांगली ओळख वाढविली. त्यांच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या ६ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते जुलै २०२४ कालावधीत रास्ता पेठेत घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी मोबाइलधारक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोथरूडमध्ये जेष्ठाची मोटार चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी रास्ता पेठेत राहायला असून, २५ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांची मेट्रोनमी वेबसाईटवर एकाशी ओळख झाली. त्यांच्यात संवाद झाल्यानंतर संबंधित आरोपीने तरूणीसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या विश्वास संपादित करून ऑनलाईनरित्या ६ लाख रूपये स्वतःच्या बँकखात्यात घेउन फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×