Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

दरोड्याच्या तयारीतील सराईतांना अटक

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य, चोरीचे मोबाइल असा ३२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे दरोडेखोरांना डाव उधळला आहे. जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (वय ३२ रा. पीर वस्ती, वडकी ) सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३५ रा. दहीटणे, ता. दौंड ) शिव प्रकाश कुमार (वय २३, रा. स्वारगेट कॅनोल रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे पोलिसांचे ऑपरेशन उमरटी यशस्वी – सविस्तर बातमी

बंडगार्डन पोलिसांचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कृष्णकांत श्रीराम, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे यांना मालधक्का चौकात काहीजण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता यांच्यासह पथकाने धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य, ६ मोबाइल असा ऐवज मिळून आला. ही कामगिरी उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक निलकंठ जगताप, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, कृष्णकांत श्रीराम, सुर्यकांत राणे, महेश जाधव, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×