Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Kharadi Crime News : दारुच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kharadi Crime News

गस्तीवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी झटापट; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई

marathinews24.com

पुणे – Kharadi Crime News : दारुच्या नशेत रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना खराडी भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस शिपाई अशोक केदार यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अजय जयकुमार सावंत (वय ३५), किसन सूर्यभान झेंडे (वय ३२, दोघे रा. बायफ रस्ता, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात कसबा पेठ, बुधवार पेठ, गुलटेकडीत पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गस्त घालत होते. टेक्सास टाॅवर सोसायटीसमोर सावंत आणि झेडे हे नशेत गोंधळ घालत होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोघांना गोंधळ घालू नका, असे सांगितले. (Kharadi Crime News) या कारणावरुन दोघा आरोपींनी गस्तीवरील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे आणि शिपाई केदार यांना धक्काबुक्की केली. झटापटीत गणवेशाचे बटण तुटले. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सातपुते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×