Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली. याप्रकरणी वाहन चालका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हळदीच्या पाकिटात गांजा लपवून विक्री – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात असलेल्या तिरुपती सोसायटीत राहायला आहेत. १७ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सोसायटीच्या आवारात तक्रारदार महिलेने मांजराचे पिलू पाळले आहे. सोसायटीच्या आवारात वाहनाने पिलाला धडक दिली. मांजराच्या पिलाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेनेे पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×