Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

धनकवडीत घरातून लॅपटॉप, मोबाइल चोरीला

Pune Crime News

सहकानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधून चोरट्यांनी लॅपटॉपसह मोबाइल चोरून नेल्याची घटना १४ एप्रिलला धनकवडीतील चव्हाणनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सहकानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छळामुळे महिलेची पेट्रोल ओतून आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडीतील चव्हाणनगरात राहायला आहेत. १४ एप्रिलला त्यांच्या घराची खिडकी उघडी होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाइल असे ७४ हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार पवार तपास करीत आहेत.

हडपसरमध्ये हॉस्टेलमधून प्रत्येकी दोन लॅपटॉप, मोबाइल चोरीला

मुलांच्या वसतीगृहातून चोरट्यांनी दोन लॅपटॉप, दोन मोबाइल असे ७० हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना १४ एप्रिलला सकाळी आठच्या सुमारास हडपसर परिसरातील हांडेवाडी रोडवर असलेल्या मातोश्री बॉईंज हॉस्टेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटोळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×