Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चंदननगरमध्ये तरूणावर वार करणार्‍याला बेड्या

चंदननगर पोलीस

चंदन नगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून तरूणावर वार करणार्‍या हल्लेखोराला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १६ डिसेंबरला घडली आहे. अमोल शाहाजी नलगे (वय ४० रा. चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडगावशेरीत राहणार्‍या तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रामटेकडीत ज्येष्ठाला मारहाण करुन लूटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीत राहायला असून, काही दिवसांपुर्वी आरोपी अमोल नलगे याच्यासोबत वादविवाद झाले होते. त्याच रागातून आरोपीने तक्रारदाराला गाठले. त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×