Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

कात्रज कोंढवा रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – मॉर्निंग वॉकसाठी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २८ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २२ मार्चला सकाळी साडेपाच वाजता गोकुळनगर कात्रज-कोंढवा रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चोरांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रविवारी (दि.२२) सकाळी साडेपाचच्या सुमारास कपिला अमृत डेअरी जवळून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेजवळ येउन त्यांच्या गळ्यातील १ लाख २८ हजार २५० रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×