Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

March 23, 2026

स्वातंत्र्य संग्रामावर आधारित राजगुरूनगर येथे भव्य प्रदर्शननाचे आयोजन
ताज्या घडामोडी

स्वातंत्र्य संग्रामावर आधारित राजगुरूनगर येथे भव्य प्रदर्शननाचे आयोजन

तरुण पिढीत राष्ट्रप्रेम जागविण्याचा उपक्रम; २४ मार्च रोजी सकाळी १० ते ५ दरम्यान आयोजन marathinews24.com पुणे – सांस्कृतिक कार्य विभाग, […]

ड्रग्ज फोटो घ्या
गुन्हेगारी

पुण्यात ड्रग्ज तस्करांविरूद्ध आता नगरसेवकही लढणार

ड्रग्ज मुक्त प्रभागासाठी नगरसेवक पोलिसांच्या मदतीला – प्रायोगिक तत्त्वावर चार प्रभागात उपक्रम marathinews24.com पुणे – अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पुणे

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा
पुणे

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा

थेट गुन्हे दाखल करणार- पोलिस आयुक्त अमितेश कुमार marathinews24.com पुणे – शहरातील विविध बेकायदा होर्डिंग्जविरोधात आता थेट नागरिकांची मदत घेतली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूक बदल
ताज्या घडामोडी

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

२६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश marathinews24.com पुणे – पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा
पुणे

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू marathinews24.com पुणे – पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे

Pune Crime
गुन्हेगारी

Pune Crime : बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

पोलिसांकडून तरुणाला अटक marathinews24.com पुणे – Pune Crime : बाल विवाह रोखल्यानंतर सासुरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
ताज्या घडामोडी

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद marathinews24.com पुणे – राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी व

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूक बदल
ताज्या घडामोडी

पुण्यात मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

कालवा फुटल्यानंतर वाहतूक पर्यायी मार्गाने marathinews24.com पुणे – हडपसर भागात कालवा फुटल्यानंतर मगरपट्टा- मुंढवा रस्त्यावरील भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीची दुचाकी जाळली

वारजे पोलिसांकडून एकाला अटक marathinews24.com पुणे – पत्नीने वादातून नांदण्यास नकार दिल्याने एकाने तिची दुचाकी पेटवून दिल्याची घटना वारजे भागात

ताज्या घडामोडी

ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगता

कथक, संतूर आणि सुस्वर गायनाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने रसिकांची तृप्ती marathinews24.com पुणे – तबल्याच्या सुमधुर तालावर फिरणारी पावले, त्यातून साकारलेले

error: Content is protected !!
Scroll to Top
×