Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

marathinews24.com

पुणे – पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न – सविस्तर बातमी 

या कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजविणे, वाद्ये, ढोल, ताशे वाजविणे तसेच गडावर नेण्यास मनाई करण्यात येत आहे. एकाच प्रकार व रंगाची कपडे, वेशभुषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरी, पशु, पक्षी यांचा बळी न देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्लालेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तू व शिल्पांना हानी न पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×