Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

स्वातंत्र्य संग्रामावर आधारित राजगुरूनगर येथे भव्य प्रदर्शननाचे आयोजन

स्वातंत्र्य संग्रामावर आधारित राजगुरूनगर येथे भव्य प्रदर्शननाचे आयोजन

तरुण पिढीत राष्ट्रप्रेम जागविण्याचा उपक्रम; २४ मार्च रोजी सकाळी १० ते ५ दरम्यान आयोजन

marathinews24.com

पुणे – सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वंदेमातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम, हरी राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा भगतसिंग यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वातंत्र्य संग्रामावर आधारित भव्य प्रदर्शनाचे २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत शालीमार पॅलेस, शिरोली, राजगुरुनगर, ता. खेड येथे आयोजन करण्यात आले आहे.

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी राज्य व मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे.

या प्रदर्शनात स्वातंत्र्यलढ्यातील दुर्मिळ छायाचित्रे, माहिती फलक आणि स्थानिक कलाकारांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असे राजगुरुनगरचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×