Breking News
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरेनोकरीच्या आमिषापोटी तरुणाने गमावले ४२ लाखपॉलिसीचे पैसे मिळवणे पडले महागात

पुणे जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉकड्रिल,ब्लॅक आउट नाही

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

अफवावर विश्वास ठेवू नका ⁃ जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात ३ ठिकाणी मॉक ड्रिल केले जाणार आहे. पुणे शहरात विधान भवन, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव येथील नगरपरिषद येथे दुपारी चार वाजता संरक्षण आणि पोलीस विभागासह इतर विभागातील १० ते १५ कर्मचारी आणि १०० ते १५० महाविद्यालयिन विद्यार्थी सहभाग होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या सराईताला अटक, वानवडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

केंद्र सरकारने ७ मे रोजी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रिल करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बोलत होते. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मदत व मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी खबरदारी म्हणून मॉक ड्रिल आयोजित केला आहे. एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर कशा पद्धतीने कार्यवाही करायची याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. अग्निशमन दल आणि एडीआरएफचा सहभाग असणार आहे. शहरात ७५ ठिकाणी सायरनची व्यवस्था असणार आहे. बुधवारी हे वाजणार नाही. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिला मॉक ड्रिल घेणार आहे. वॉर रूम सुद्धा तयार करण्यात येणार आहे. त्यात सर्व विभागांचा समन्वय असणार आहे. मुंबईत एका ठिकाणी ब्लॅक आउट असणार आहे. देशभरात २४४ जिल्ह्यात एकाच वेळी ही मॉक ड्रिल होणार. सायरन वाजल्यानंतर काय करायचे हे सगळे सांगितले जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×