Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

‘हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबीराचा हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

'हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबीराचा हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

गुरुनानक मेडिकल फाऊंडेशन सदस्य सुरेंद्रसिंग धुप्पर यांनी दिली माहिती

marathinews24.com

पुणे – ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने आरोग्य शिबीरे आयोजित करुन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती गुरुनानक मेडिकल फाऊंडेशन सदस्य सचिव सुरेंद्रसिंग धुप्पर यांनी दिली.

सद्‌भावना वाढीस लागण्यासाठी संमेलने महत्त्वाची- उल्हास पवार – सविस्तर बातमी 

श्री. म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त साहिबांच्या हौतात्म्याची माहिती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे साहिबजीचे त्याग,शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे.

गुरुनानक मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करिता ‘सर्व्हायकल कॅन्सर’ शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच खासगी दुकानातील कामगारांची निःशुल्क तपासणी करण्यात आली असून या शिबिराचा हजाराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती धुप्पर यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×