Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती व उपसभापतींची भेट

२३ फेब्रुवारी ते २५ मार्च अधिवेशन; ६ मार्चला अर्थसंकल्प सादरीकरणाची तयारी

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ च्या पहिल्या दिवशी (सोमवार, २३ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाबाबत आणि राज्याच्या विकासाबाबत संक्षिप्त चर्चा झाली. यावेळी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही उपस्थित होते.

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार – सविस्तर बातमी

त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत अधिवेशनाच्या यशस्वी कामकाजाबाबत चर्चा झाली.

हे अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणार असून, राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण, शोकप्रस्ताव (अजित पवार यांच्या निधनाबाबत) आणि इतर प्रारंभिक कामकाज पार पडले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×