Breking News
कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशपिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्तनिघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजराशाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतपीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीलातरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना…शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतआरटीओ ट्राफिक चलनाच्या नावाखाली लुटले ७ लाखफ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविलातरुणाच्या डोक्यात दगड मारून खून

देशभक्तीपर गाण्यांतून बंद्यांमध्ये जागविली नवप्रेरणा

देशभक्तीपर गाण्यांतून बंद्यांमध्ये जागविली नवप्रेरणा

येरवडा कारागृहात कार्यक्रम संपन्न

marathinews24.com

पुणे – कारागृहातील बंद्यांसाठी येरवडा मध्यवर्ती २४ मे रोजी विशेष मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “स्वर आकाश गाणी तुमची आमची यांच्यावतीने, टाटा ट्रस्टच्या ‘प्रयास’ आणि इंडिया व्हिजन फाऊंडेशन, दिल्ली यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा डॉ सुहास वारके कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

“येरवडा कारागृहातील बंद्यांचे आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत यश; भारताचे जागतिक प्रतिनिधित्व करण्याचा मिळाला मान” – सविस्तर बातमी

कार्यक्रमात विविध देशभक्तीपर हिंदी व मराठी गाण्यांची रंगतदार मैफल सादर करण्यात आली. शिल्पा गोडबोले, स्वाती कुलकर्णी, केतगी वागळे, चेतन्य वागळे, सुनिल गाडे, अश्विन परमार व महेश लाहीगुडे या कलाकारांनी सादरीकरणातून बंद्यांना भावनिक व सांस्कृतिक उर्जा प्रदान केली. उपक्रमास बंद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या नियोजनात इंडिया व्हिजन फाऊंडेशनच्या हिना कुरेशी, तसेच टाटा ट्रस्टच्या प्रयास संस्थेच्या हिना सय्यद, संदीप दिघे यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल एन. ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पी. पी. कदम, उपाधीक्षक आर. ई. गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनं

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top